माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले

मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (८२) यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कलमाडी यांना काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मागे संपूर्ण कुटुंब सोडले आहे. पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील कलमाडी हाऊसमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version