या चित्रपटात प्रियांका चोप्रा गोळ्या झाडणार आहे
प्रियांका चोप्रा: एसएस राजामौलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ग्लोबेट्रोटरच्या निर्मात्यांनी बुधवारी, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रियंका चोप्राच्या ‘मंदाकिनी’ या पात्राचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली दिग्दर्शित ग्लोबेट्रोटरमध्ये महेश बाबू आणि पृथ्वीराज यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात प्रियांका चंप्रा स्फोटक गोळ्या झाडताना दिसणार आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, ‘ज्या स्त्रीने … Read more
