बसने चिरडून ४ जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा
मुंबई मुंबईतील भांडुप उपनगरीय बस आगारात काल रात्री बेस्ट बसने चिरडल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या घटनेतील सर्व जखमींना राजावाडी व एमटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली … Read more
