रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
मुंबई मुंबईतील जुहू भागात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून रोहित शेट्टी आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला थेट धमकीही दिली आहे. टोळीचा दावा, यापूर्वीही इशारा दिला होताटोळीने जारी केलेल्या धमकीच्या संदेशात शुभम लोणकर, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन संधू … Read more
