माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली, पुण्याच्या रुग्णालयात दाखल

मुंबई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती रविवारी पुन्हा खालावली, त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार पुढील दोन दिवस याच रुग्णालयात राहणार आहेत. रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, शरद पवार यांना उलट्यांचा त्रास झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस या रुग्णालयात राहून उपचार घेणार आहोत. … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version