‘दृश्यम 3’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह, प्रकाश राजची एन्ट्री

अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रकाश राज यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. पहिल्या दोन भागांच्या प्रचंड यश आणि दमदार कथेनंतर तिसऱ्या भागात त्याच्या एंट्रीने कथा आणखीनच रंजक होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन पुन्हा … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version