बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा दबदबा
अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित हेरगिरी ॲक्शन-थ्रिलर ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन, दमदार पटकथा आणि रणवीरच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. आठवड्याच्या दिवशीही ‘धुरंधर’ची प्रचंड क्रेझ आहे, त्यामुळे त्याची कमाई सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, क्रिती सेनॉनचा ‘तेरे … Read more
