अरिजित सिंगने संगीतबद्ध केलेले ‘इश्क का फीवर’, ‘ओ रोमियो’चे नवीन गाणे रिलीज
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा त्याच्या दमदार आणि रोमँटिक शैलीने मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’ 13 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात शाहिद कपूर पहिल्यांदाच अभिनेत्री … Read more
