अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान मुंबईच्या रुग्णालयात दाखल

मुंबई अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 90 वर्षीय सलीम खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचा रक्तदाब अचानक वाढल्याने मेंदूच्या उजव्या बाजूला अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!
Exit mobile version