मोठा दिलासा आणि आनंदाची बातमी: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २४ तास उड्डाणे सुरू

मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता हे विमानतळ १२ तासांऐवजी २४ तास चालणार आहे. आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून नवी मुंबई विमानतळावर चोवीस तास विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच कार्यरत होते. हे 25 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version