कंगना राणौतने ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत शेवटची गेल्या वर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, त्यानंतर कंगनाने तिचे बहुतेक लक्ष राजकारणावर केंद्रित केले. आता पुन्हा एकदा ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करताना दिसत आहे. तिने स्वत: तिच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version