अनिल अंबानींवर ईडीची कारवाई, मुंबईतील ३७१६ कोटी रुपयांचे घर जप्त

मुंबई रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या कथित बँक घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी उद्योगपती अनिल अंबानी यांचे पाली हिल, मुंबई येथील निवासस्थान ‘ॲबोड’ जप्त केले. संलग्न मालमत्तेची किंमत 3,716.83 कोटी रुपये आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी 473.17 कोटी रुपयांच्या या मालमत्तेचा एक भाग जप्त करण्यात आला होता. आज करण्यात आलेल्या नव्या कारवाईमुळे … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version