महाराष्ट्रात भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांचा समावेश

मुंबई भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाची नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 सचिव, कोषाध्यक्ष, सह खजिनदार, मुख्य प्रवक्ते, विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा … Read more

error: Content is protected !!
Exit mobile version