बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट अभिनेते हे-मॅन धर्मेंद्र आता राहिले नाहीत

बॉलिवूड ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

बॉलीवूडचे हे-मॅन धर्मेंद्र राहिले नाहीत, वयाच्या ८९ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
बॉलीवूडचे हे-मॅन धर्मेंद्र राहिले नाहीत, वयाच्या ८९ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Leave a Comment

error: Content is protected !!