पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी टीएमसीची कार्यशाळा
मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार बेकरी आणि तंदूर उत्पादने बनविणाऱ्या हॉटेल मालकांनी इंधनासाठी कोळसा आणि लाकूड याऐवजी पर्यावरणपूरक एलपीजी पीएनजी किंवा विजेचा वापर करणे आवश्यक असून यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा माननीय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यशाळेत बेकरी … Read more
