लग्नसमारंभात किरकोळ वादाला हिंसक वळण, तीन ठार, पाच जखमी
मुंबई धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात गुरुवारी लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंपळनेर येथे गोसावी समाजाचा विवाह सोहळा सुरू होता. हळदी समारंभात वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे लवकरच … Read more