चित्रपटांमध्ये आमने-सामने स्पर्धा, पहिल्याच दिवशी ‘हॅपी पटेल’ने ‘राहू केतू’ला मागे टाकले
बॉक्स ऑफिसवर दोन कॉमेडी चित्रपटांमधील हेड टू हेड स्पर्धा प्रेक्षकांसाठी नेहमीच रंजक असते. या शुक्रवारी आमिर खान प्रॉडक्शनचा वीर दास अभिनीत ‘हॅपी पटेल’ आणि वरुण शर्मा-पुलकित सम्राटचा ‘राहू केतू’ यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, वीर दासची विचित्र कॉमेडी प्रेक्षकांना अधिक आकर्षित करेल असे वाटत होते, तर ‘फुक्रे’ फेम जोडीचा चित्रपट फारसा प्रभाव सोडू … Read more