हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करायची आहे

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दमदार अभिनय आणि सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विल स्मिथने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्याबद्दल त्याने बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी आधीच बोलले आहे, असे त्याने उघड केले. एवढेच नाही तर, विलने … Read more

error: Content is protected !!