अटकळ संपली, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी लग्नाची घोषणा केली

अनेक दिवसांपासून सुरू असलेली अटकळ आणि चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका इमोशनल नोटच्या माध्यमातून दोघांनीही आपलं नातं सार्वजनिक केलं आणि चाहत्यांना मोठी बातमी दिली. या जोडप्याने त्यांच्या लग्नाला ‘द वेडिंग ऑफ विरोश’ … Read more

error: Content is protected !!