‘मिर्झापूर: द मूव्ही’ची रिलीज डेट जाहीर, 4 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे

ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या जबरदस्त यशानंतर आता निर्माते ‘मिर्झापूर: द मूव्ही’ घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर झाली आहे ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. रणांगणातील सत्ता, युद्ध आणि विध्वंसाची कहाणी आता चित्रपटगृहांमध्येही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट गुरमीत सिंग दिग्दर्शित करत असून एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर … Read more

error: Content is protected !!