‘भूत बांगला’च्या मोशन पोस्टरवरून अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘भूत बांगला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हॉरर-कॉमेडी प्रकारात परतणारा अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांना भीती आणि हास्याचा अनोखा मिलाफ देण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले असून, या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच उत्सुकता वाढवली आहे. हे मोशन पोस्टर दिग्दर्शक प्रियदर्शनने शेअर केले आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारची अतिशय वेगळी आणि … Read more

error: Content is protected !!