बुलबुल आणि काला चित्रपटांनंतर, तृप्ती दिमरीच्या कॉमिक टायमिंगने सोशल मीडिया जिंकला

मुंबई बुलबुल आणि काला यांसारख्या सखोल आणि गंभीर चित्रपटानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पूर्णपणे नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या आगामी ‘माँ बेहेन’ चित्रपटात तृप्ती तिच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने डार्क कॉमेडीद्वारे लोकांची मने जिंकताना दिसत आहे. तृप्तीसोबत या चित्रपटात माधुरी दीक्षित, रवी किशन आणि धारणा दुर्गासारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या … Read more

error: Content is protected !!