करीना-पृथ्वीराजचा ‘डायरा’ तयार, 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘डायरा’ या अन्वेषणात्मक क्राईम थ्रिलरचे शूटिंग पूर्ण झाले आहे. करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात पोहोचला आहे आणि 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पेन स्टुडिओच्या सहकार्याने जंगली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘डायरा’ ही केवळ गुन्ह्याची कथा नाही, तर एक चुकीचे … Read more