पूर्व ठाण्यातील जिजामाता रोडवर बांधकाम सुरू असलेल्या नारळाच्या झाडाचा बळी
मुंबई ठाणे पूर्वेतील जिजामाता रोडवरील सर्वेश सोसायटीच्या नवीन बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक रस्ता खचला. या घटनेमुळे बांधकामाला संरक्षण देण्यासाठी बांधलेले शेड कोसळले, सुदैवाने शेड रस्त्यावर न पडता बांधकामाच्या आत पडल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी काठावरील नारळाचे झाडही उन्मळून पडले. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे … Read more