क्षणभरही विलंब झाला असता अनर्थ! टीएमसी आपत्तीमुळे 70 लोकांचे प्राण वाचले
मुंबई गेल्या मंगळवारी ठाणे शहरात मृत्यू दारात उभा होता. शास्त्रीनगर नाक्याजवळील मिलन हिल (ग्राउंड + 18 मजला) इमारतीच्या 10व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टला भीषण आग लागल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. इमारतीमध्ये दाट धुराचे लोट पसरले, 60 ते 70 लोक अडकले… मात्र त्याचवेळी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाने देवदूताप्रमाणे धाव घेतल्याने मोठी दुर्घटना … Read more