मुख्यमंत्री मदत निधीत 1.6 अब्ज रुपये जमा

मुंबई महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नासधूस, जमिनीची धूप आणि पशुधनाचे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज 6 कोटी 57 लाख 331 रुपये जमा करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव कोकट यांनी जनमाहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीत मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

error: Content is protected !!