प्रसिद्ध बॉलिवूड गायक बी प्राक यांना धमकी, १० कोटींची मागणी

चंदीगड. बॉलिवूड गायक बी प्राक यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. हा फोन बी प्राकच्या जवळच्या मित्राला आला आहे. याप्रकरणी त्यांनी पंजाबच्या मोहाली पोलिसांकडे तक्रार केली आहे. ही घटना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी घडली. शुक्रवारी रात्री मोहाली पोलिसांनी या संदर्भात एका व्यक्तीची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली. … Read more

error: Content is protected !!