‘घुसखोर पंडत’ चित्रपटाचे शीर्षक बदलले, नवीन एफआयआर नोंदवू नका कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली. ‘घूसखोर पंडित’ चित्रपटाच्या निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि चित्रपटाचे शीर्षक मागे घेण्यात आले आहे. यासंबंधीची याचिका निकाली काढताना न्यायालयाने म्हटले आहे की, आता या चित्रपटाबाबत नवीन एफआयआर नोंदवू नये. या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता बंद झाला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे … Read more

error: Content is protected !!