‘द केरळ स्टोरी-2’ची संपूर्ण भारत योजना, दोन नवीन भाषांमध्ये ट्रेलर रिलीज
चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल शाह यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’ आता मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदी तसेच तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच या भाषांमध्ये चित्रपटाचे ट्रेलरही रिलीज करण्यात आले आहेत, त्यामुळे चित्रपटाची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे. सनशाईन पिक्चर्सच्या … Read more