तब्बल 47 वर्षांनंतर सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करत आहेत.

साऊथ सिनेसृष्टीतील दोन दिग्गज स्टार कमल हासन आणि रजनीकांत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जवळपास 47 वर्षांनंतर हे दोन्ही सुपरस्टार मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला जात आहे, ज्याला … Read more

error: Content is protected !!