एकदिवसीय मालिका: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, ज्याचे नेतृत्व शुभमन गिलकडे असेल. प्लीहाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर 6 जानेवारीला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळणार असलेल्या श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत स्थान निश्चित करण्यात यश आले आहे. मात्र, यासाठी त्यांना सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) कडून फिटनेस मंजुरी घ्यावी लागेल. अय्यरची संघाच्या उपकर्णधारपदी … Read more

error: Content is protected !!