पालघरच्या जव्हारमधील १११.६३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
मुंबई पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या सुरक्षा ठेव रकमेशी संबंधित 111 कोटी 63 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोन्ही मुख्य आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी नीलेश रमेश पडवळे व विभागीय लेखा कर्मचारी यज्ञेश दिनकर अंभिरे यांच्यावर बनावट सह्या करून मनीऑर्डरद्वारे सरकारी रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान दोघांनाही आधी अटक … Read more