महाराष्ट्र महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर, भाजप पहिल्या क्रमांकावर
मुंबई महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या महापालिकांच्या एकूण 2869 नगरसेवकांपैकी एकट्या भाजपचे 1441 नगरसेवक निवडणुकीत विजयी झाले आहेत. विजयी भाजप नगरसेवकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या मतमोजणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विजयी नगरसेवकांच्या … Read more
