मनसेच्या ‘दीपोत्सवा’त ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र;
मुंबईजेव्हापासून उद्धव आणि राज ठाकरे महाराष्ट्रात एकत्र आले, तेव्हापासून दोघेही वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र दिसले आहेत. यावेळी दोन्ही भाऊ छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र दिसले.किंबहुना, दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव २०२५’ हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा यावेळचा … Read more